उझबेकिस्तान एअरवेज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
उझबेकिस्तान एअरवेज
आय.ए.टी.ए.
HY
आय.सी.ए.ओ.
UZB
कॉलसाईन
UZBEKISTAN
स्थापना २८ जानेवारी १९९२
उड्डाणांची सुरूवात ३१ मे १९९२
हब ताश्कंद आंतरराष्ट्रीय विमानतळ (ताश्कंद)
फ्रिक्वेंट फ्लायर उझ एअर प्लस
विमान संख्या ३४
गंतव्यस्थाने ५८
ब्रीदवाक्य National airline of Uzbekistan
मुख्यालय ताश्कंद, उझबेकिस्तान
संकेतस्थळ http://www.uzairways.com

उझबेकिस्तान एअरवेज (उझबेक: Ўзбекистон Ҳаво Йўллари; रशियन: Узбекские Авиалинии) ही मध्य आशियाच्या उझबेकिस्तान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९९१ साली सोव्हियेत संघाचे विघटन होऊन उझबेकिस्तान देशाची निर्मिती झाल्यानंतर राष्ट्राघ्यक्ष इस्लाम करिमोव ह्याने १९९२ साली एरोफ्लोतच्या एका विभागातून ह्या कंपनीची निर्मिती केली. उझबेकिस्तान एअरवेजचे मुख्यालय ताश्कंद येथे असून तिचा मुख्य वाहतूकतळ ताश्कंद आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे.

बाह्य दुवे[संपादन]