ईगन, मिनेसोटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ईगन हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील मिनियापोलिस-सेंट पॉल शहरांचे उपनगर आहे. हे शहर मिनेसोटा नदीच्या दक्षिण तीरावर डकोटा काउंटीमध्ये वसलेले आहे. २०१०च्या जनगणनेनुसार या उपनगराची लोकसंख्या ६४,२०६ होती.[१]

पूर्वी जगाची कांदेराजधानी म्हणून ओळखले जाणारे हे शहर[२] २०००मध्ये मिनेसोटाचे आठव्या क्रमांकाचे मोठे शहर झाले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. 2010 Census Redistricting Data (Public Law 94-171) Summary File.
  2. ईगन शहराचा इतिहास. City of Eagan. (इंग्लिश मजकूर)