मिनेसोटा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मिनेसोटा
MendotaBridge8.jpg
मिनेसोटा नदीच्या मुखाजवळील मेंडोटा पुलापाशीचे मिनेसोटा नदीचे पात्र
उगम बिग स्टोन लेक
पाणलोट क्षेत्रामधील देश अमेरिका
लांबी ५३४ किमी (३३२ मैल)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ४४,०००
ह्या नदीस मिळते मिसिसिपी

मिनेसोटा नदी ही अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मिनेसोटा राज्यातून वाहणारी ५३४ कि.मी. लांबीची नदी आहे. ही मिसिसिपी नदीची प्रमुख उपनदी आहे. मिनेसोटामधील ३८,२०५ वर्ग कि.मी. तर साउथ डकोटा, आयोवा या राज्यांतील ५,१८० वर्ग कि.मी. अशी एकंदरीत ४४,००० वर्ग कि.मी. जमीन मिनेसोटा नदीच्या पाणलोटात आहे.