Jump to content

ईएमएस नंबुद्रीपाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ईएमएस नंबुद्रीपाद

ईएमएस नंबुद्रीपाद (१३ जून, इ.स. १९०९ - १९ मार्च, इ.स. १९९८) हे साम्यवाद विचारवंत व भारतामधील केरळ राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते.