इ.स. २००७
Appearance
(इ. स. २००७ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
दशके: | १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे |
वर्षे: | २००४ - २००५ - २००६ - २००७ - २००८ - २००९ - २०१० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- सप्टेंबर ११ - पहिली २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा सुरू.
- सप्टेंबर २४ - २००७ २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेचा दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेला अंतिम सामना महेंद्रसिंग धोणीच्या नेतृ्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ५ धावांनी जिंकला.
जन्म
[संपादन]मृत्यू
[संपादन]- फेब्रुवारी १५ - शंकरराव साळवी. उर्फ बुवा साळवी - शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार विजेते कबड्डी संघटक
- मार्च २३ - श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक.
- ऑगस्ट ३ - सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका.
- सप्टेंबर १९ - दत्ता डावजेकर उर्फ डीडी, संगीतकार.