रामचंद्र गोपाळ तोरणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दादासाहेब तोरणे या पानावरून पुनर्निर्देशित)
२५ मे १९१२ रोजीच्या टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रामधील घोषणा : भारताचे पहिले चलचित्र असणाऱ्या पुंडलिक चित्रपटाची जाहिरात

रामचंद्र गोपाळ तोरणे ऊर्फ दादासाहेब तोरणे (एप्रिल १३, १८९० - जानेवारी १९, १९६०) हे मराठी, भारतीय चित्रपट निर्माते होते. त्यांना मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक मानले जाते.