जोसेफ निकोलेट
Appearance
जोसेफ निकोलस निकोलेट (जुलै २४, इ.स. १७८६ - सप्टेंबर ११, इ.स. १८४३) हा फ्रेंच गणितज्ञ व भूगोलतज्ञ होता.
१८३० च्या सुमारास निकोलेटने मिसिसिपी नदीच्या उगमाच्या आसपासच्या प्रदेशाचे सर्वेक्षण करून तेथील नकाशे काढले.
याला ज्याँ-निकोलस निकोलेट या नावानेही ओळखले जायचे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |