इ.स. १५५१
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक |
दशके: | १५३० चे - १५४० चे - १५५० चे - १५६० चे - १५७० चे |
वर्षे: | १५४८ - १५४९ - १५५० - १५५१ - १५५२ - १५५३ - १५५४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जुलै - उस्मानी तुर्की आणि बार्बेरी चाच्यांनी सध्याच्या माल्टा देशातील गोझो बेटावर आक्रमण केले आणि तेथील सगळ्या (सुमारे ६,०००) रहिवाशांना गुलाम करून आताच्या लिब्या देशातील ताऱ्हुना वा म्सालाता शहराला पाठवून दिले.[१]
जन्म
[संपादन]- सप्टेंबर १९ - तिसरा हेन्री, फ्रांसचा राजा.
- दासो दिगंबर देशपांडे, मराठी संतकवी.
मृत्यू
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Badger, George Percy (1838). Description of Malta and Gozo. Malta: M. Weiss. p. 292.