Jump to content

इस्वाटिनी राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इस्वातिनी राष्ट्रीय क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
इस्वातीनी
असोसिएशन इस्वातीनी क्रिकेट असोसिएशन
कर्मचारी
कर्णधार मेलुसी मगगुला
इतिहास
ट्वेन्टी-२० पदार्पण वि. सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन १४ मे २०११ रोजी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी स्थिती सहयोगी सदस्य[१] (२०१७)
आयसीसी प्रदेश आफ्रिका
आयसीसी क्रमवारी चालू[३] सगळ्यात उत्तम
टी२०आ७७वा [२]६९वा (२ मे २०२२)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि. झांबियाचा ध्वज झांबिया, १९८१
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली टी२०आ वि. लेसोथोचा ध्वज लेसोथो आयपीआरसी क्रिकेट मैदान, किगाली; १६ ऑक्टोबर २०२१
अलीकडील टी२०आ वि. लेसोथोचा ध्वज लेसोथो माल्कर्न कंट्री क्लब ओव्हल, माल्कर्न्स; ३१ मार्च २०२४
टी२०आ खेळले जिंकले/हरले
एकूण[४]२७५/२१ (० बरोबरीत, १ निकाल नाही)
चालू वर्षी[५]३/२ (० बरोबरीत, ० निकाल नाही)
१५ मे २०२४ पर्यंत

इस्वाटिनी क्रिकेट संघ हा इस्वाटिनी देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. इस्वाटिनी संघाने १६ ऑक्टोबर २०२१ रोजी लेसोथोचा ध्वज लेसोथोविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "ICC Men's T20I Team Rankings | ICC".
  3. ^ "ICC Rankings". International Cricket Council.
  4. ^ "T20I matches - Team records". ESPNcricinfo.
  5. ^ "T20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.