Jump to content

इस्रायल राष्ट्रीय पुस्तकालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुणक: 31°46′33.01″N 35°11′48.58″E / 31.7758361°N 35.1968278°E / 31.7758361; 35.1968278

इस्रायल राष्ट्रीय पुस्तकालय (हिब्रू:הספרייה הלאומית - हासिफिरा हाल्युमित) इस्रायलचे राष्ट्रीय पुस्तकालय आहे. हे जेरुसलेममध्ये हिब्रू विद्यापीठाच्या परिसरात आहे.

गॅलरी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]