Jump to content

इयोन इलेस्कु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इयोन इलेस्कू

रोमेनियाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२० डिसेंबर २०००  २० डिसेंबर २००४
मागील एमिल कोन्स्तांतिनेस्कू
पुढील त्रायन बसेस्कू
कार्यकाळ
२६ डिसेंबर १८८९  २९ नोव्हेंबर १९९६
मागील निकोलाइ चाउसेस्कु
पुढील एमिल कोन्स्तांतिनेस्कू

जन्म ३ मार्च, १९३० (1930-03-03) (वय: ९६)
ओल्तेनित्सा, रोमेनिया
धर्म नास्तिक
सही इयोन इलेस्कुयांची सही

इयोन इलेस्कू (रोमेनियन: Ion Iliescu; ३ मार्च १९३० - ) हा पूर्व युरोपामधील रोमेनिया देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. इलेस्कू १९८९ ते १९९६ व २००० ते २००४ सालांदरम्यान रोमेनियाच्या राष्ट्राध्यक्षपदी होता. १९८९ सालच्या क्रांतीदरम्यान निकोलाइ चाउसेस्कुची जुलुमी कम्युनिस्ट राजवट उलथवुन टाकली गेली व रोमेनियामध्ये निवडणुका घेण्यात आल्या. ह्या निवडणुकांमध्ये इलेस्कू निवडुन आला. रोमेनियाच्या नव्या लोकशाही पर्वामधील सुरुवातीच्या १५ वर्षांमध्ये राजकीय व आर्थिक स्थैर्य मिळवण्याबद्दल इलेस्कुला रोमेनियाच्या इतिहासात मानाचे स्थान आहे.

बाह्य दुवे

[संपादन]