ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.
संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.
भारत चार्टर्ड एकाउन्टेन्ट्स संस्था (ne); インド勅許会計士協会 (ja); ఇన్స్టిట్యుట్ ఆఫ్ చార్టర్డ్ అకౌంటెంట్స్ ఆఫ్ ఇండియ (ICAI) (te); भारतीय सनदी लेखाकार संस्थान (hi); The Institute of Chartered Accountants of India (en); ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಆಫ್ ಚಾರ್ಟರ್ಡ್ ಅಕೌಂಟೆಂಟ್ ಇಂಡಿಯಾ (kn); इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (mr); இந்தியப் பட்டயக் கணக்கறிஞர்கள் கழகம் (ta) Indian professional body of accounting (en); Indian professional body of accounting (en); ಇಂಡಿಯನ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಆಫ್ ಚಾರ್ಟರ್ಡ್ ಅಕೌಂಟೆಂಟ್ಸ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ (ಐಸಿಎಐ) ಭಾರತದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ವೃತ್ತಿಪರ ಅಕೌಂಟಿಂಗ್ ಸಂಸ್ಥೆಯಾಗಿದೆ. (kn) ఇన్స్టిట్యుట్ ఆఫ్ చార్టర్డ్ అకౌంటెంట్స్ ఆఫ్ ఇండియ (te); இந்திய பட்டயக் கணக்கறிஞர்கள் கழகம், இந்திய பட்டய கணக்கறிஞர்கள் கழகம் (ta)
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय ICAI) ही भारताची राष्ट्रीय व्यावसायिक लेखा संस्था आहे. त्याची स्थापना १ जुलै १९४९ रोजी चार्टर्ड अकाऊंटंट अॅक्ट,१९४९ अंतर्गत वैधानिक संस्था म्हणून झाली. आयसीएआय ही जगातील दुसर्या क्रमांकाची व्यावसायिक लेखा व वित्त संस्था आहे. आयसीएआय ही भारतातील वित्तीय लेखा परिक्षण आणि लेखा व्यवसायाची एकमेव परवाना मिळणारी नियमित संस्था आहे. असे मानदंड तयार करण्यात व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी हे भारत सरकार , रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया आणि सिक्युरिटीज ॲंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्याशी जवळून कार्य करते.