Jump to content

इझातुल्ला दौलतझाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इझातुल्ला दौलतझाई
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
इझातुल्ला दौलतझाई
जन्म १० मे, १९९१ (1991-05-10) (वय: ३३)
नांगरहार प्रांत, अफगाणिस्तान
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजवा हात मध्यम-वेगवान
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजूs
एकदिवसीय पदार्पण (कॅप ) ९ ऑक्टोबर २०१० 
अफगाणिस्तान वि केनिया
शेवटचा एकदिवसीय १४ जानेवारी २०१५ 
अफगाणिस्तान वि स्कॉटलंड
टी२०आ पदार्पण (कॅप /) १४ मार्च २०१२ 
अफगाणिस्तान वि नेदरलँड्स
शेवटची टी२०आ ८ मार्च २०२० 
जर्मनी वि स्पेन
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा वनडे टी२०आ प्रथम श्रेणी लिस्ट अ
सामने १६ १२
धावा २६ ५२ ३३
फलंदाजीची सरासरी २६.०० ७.४२ ८.२५
शतके/अर्धशतके ०/० ०/० ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या * २४* १८ १३*
चेंडू २१० ३२९ ९६९ ५०७
बळी १८ ३२ १४
गोलंदाजीची सरासरी १८.२५ २१.२२ १७.८१ २६.२१
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ४/३८ ३/२३ ६/५७ ४/३८
झेल/यष्टीचीत ०/- ३/- १/- ०/-
स्त्रोत: क्रिकइन्फो, ८ मार्च २०२०

इझातुल्ला दौलतझाई (जन्म १० मे १९९१) हा अफगाण-जर्मन क्रिकेट खेळाडू आहे जो अफगाणिस्तान आणि जर्मनी या दोन्ही देशांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे.

संदर्भ

[संपादन]