इक्विटी म्युचुअल फंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इक्विटी म्युचुअल फंड (English:Equity Mutual Funds)शेअर व रोख्यामध्ये भांडवली गुंतवणूक करतांना दोन पर्याय असतात ,एक प्रत्यक्ष शेअर व रोखे खरेदी करणे किंवा दोन म्युचुअल फंडासारख्या गुंतवणूक माध्यमातून गुंतवणूक करणे ,शेअर व  इक्वीटी मध्ये गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंडाला इक्वीटी म्युच्युअल फंड असे म्हणतात