इन्कम स्कीम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इन्कम स्कीम्स हे गुंतवणुकीचे साधन आहे. गुंतवणुकदार यात एकरकमी गुंतवणूक करतो व त्याबदल्यात त्यास दरमहा, तीनमाही, अर्धवार्षिक किंवा वार्षिक मोबदला मिळतो. या मोबदल्याचा दर स्थिर असू शकतो किंवा बदलू शकतो.