Jump to content

ओपन-एंडेड स्कीम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ओपन-एंडेड स्कीम्स

या प्रकारच्या म्युचअल फंडमध्ये वर्षभर केव्हाही गुंतवणूक करता येते ,गुंतवणूकदारांना फंडमधील गुंतवणूक केव्हाही काढता येते ,गुंतवणूक काढताना गुंतवणूकदाराला तेव्हाच्या गुंतवणूक एककाच्यादराने रक्कम परत केली जाते हे फंड शेअर बाजारात सूचीकृत केले जात नाहीत .शेअर बाजाराच्या प्रत्येक दिवशी म्युचअल फंड गुंतवणूकदारांना शेअर विकतात ,म्युचअल फंडने - असे शेअर तेव्हाच्या एन ए व्हीला परत विकत घेणे अपेक्षित असते .