इकोशिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इकोशिया
इकोसिया लोगो
प्रकार वेब सर्च इंजिन
उपलब्ध भाषा इंग्रजी आणि २६ इतर
मालक ख्रिश्चन क्रॉल
महसूल € ८.१ M (२०१७)[१]
दुवा

ecosia.org

info.ecosia.org
व्यावसायिक? होय
Users 7,000,000+
अ‍ॅलेक्सा मानांकन 599 (March 2019)[२]

इकोशिया हे बर्लिन, जर्मनी येथे स्थित इंटरनेट शोध इंजिन आहे. हे इंटरनेट शोध इंजिन ८०% किंवा त्याहून अधिक अतिरिक्त नफा हा वृक्षारोपण करणाऱ्या संस्थांना दान देऊन पर्यावरणाचे पुनर्वसन आणि संरक्षण करण्यावर केंद्रित करते. इकोशिया स्वतःला एक सामाजिक व्यवसाय मानतो आणि सीओ२ - नकारात्मक व्यवसाय आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Ecosia business reports/Financial Reports & Tree Planting Receipts". Archived from the original on 2018-01-02. 4 January 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Ecosia Site Info". Alexa Internet. Archived from the original on 2020-01-02. 2 March 2019 रोजी पाहिले.