इंचॉन मुनहाक स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१४ मधील इंचॉन मुनहाक स्टेडियम

इंचॉन मुनहाक स्टेडियम (कोरियन: 인천문학경기장; जुने नाव: इंचॉन विश्वचषक स्टेडियम) हे दक्षिण कोरिया देशाच्या इंचॉन शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ५०,२५६ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००२ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते.


बाह्य दुवे[संपादन]