Jump to content

इंग्लंडचा तिसरा एडवर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एडवर्ड तिसरा
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वKingdom of England संपादन
स्थानिक भाषेतील नावEdward III, Edward III of England संपादन
दिलेले नावEdward संपादन
उत्कृष्ट पदवीduke, Earl of Chester, count of Ponthieu, list of dukes of Aquitaine, monarch of England संपादन
जन्म तारीख१३ नोव्हेंबर 1312 संपादन
जन्मस्थानWindsor Castle संपादन
मृत्यू तारीख२१ जून 1377 संपादन
मृत्यूस्थानRichmond Palace संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणपक्षाघात संपादन
चिरविश्रांतीस्थानवेस्टमिन्स्टर अ‍ॅबी संपादन
वडीलइंग्लंडचा दुसरा एडवर्ड संपादन
आईIsabella of France संपादन
भावंडेJoan of The Tower, Eleanor of Woodstock, John of Eltham, Earl of Cornwall, Adam FitzRoy संपादन
वैवाहिक जोडीदारPhilippa of Hainault संपादन
सहचरAlice Perrers संपादन
कुटुंबHouse of Plantagenet संपादन
व्यवसायroyalty, राजा संपादन
पदmonarch of England, Lord of Ireland संपादन
युद्धBattle of Crécy संपादन
सदस्यताOrder of the Garter संपादन
Owner ofMoor End Castle संपादन
महत्वाची घटनाराज्याभिषेक संपादन
पुरस्कारKnight of the Garter संपादन
Depicted byKing Edward III, King Edward III (1312–1377) संपादन
एडवर्ड तिसरा, इंग्लंड

एडवर्ड तिसरा (नोव्हेंबर १३, इ.स. १३१२ - जून २१, इ.स. १३७७) हा इंग्लंडचा राजा होता.

जानेवारी २५, इ.स. १३२७ला एडवर्ड दुसऱ्याला त्याची बायको फ्रांसची इसाबेला व तिचा प्रेमी रॉजर मॉर्टीमर यांनी पदच्युत केले व एडवर्ड तिसऱ्याला वयाच्या १४व्या वर्षी राजा केले. त्याने जवळजवळ ५० वर्षे राज्य केले.

पुढील वर्षी त्याचे लग्न हैनॉच्या फिलिपाशी झाले. त्यांना एकूण १३ अपत्ये झाली.

इ.स. १३३०मध्ये १८ वर्षांच्या एडवर्डने मॉर्टिमरला कैद केले व मृत्युदंडाची शिक्षा दिली. आपल्या आईला त्याने कैदेत टाकले परंतु मारले नाही.

इ.स. १३३०मध्ये त्याने स्कॉटलंडवर चढाई केली व आपल्या पित्त्याला (एडवर्ड बॅलियोल) राजा केले. यानंतर त्याने फ्रांसशी युद्ध करून वर्चस्व स्थापण्याचे बव्हंशी यशस्वी प्रयत्न केले.

इ.स. १३७७मध्ये एडवर्ड ६५व्या वर्षी मृत्यु पावला.