Jump to content

आल्बर्ट वॉर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आल्बर्ट वॉर्ड (२१ नोव्हेंबर, इ.स. १८६५ - ६ जानेवारी, इ.स. १९३९) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून सात कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करीत असे.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.