आर. अच्युतन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आर. अच्युतन ( जून १४ इ.स. १९१६) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६२च्या लोक्सभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील मावेलीकरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.