आरगॉनोडायफ्लोरोमिथॅनियम आयन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आरगॉनोडायफ्लोरोमिथॅनियम आयन हा ArCF22+ हे रासायनिक सूत्र असणारा द्विधन आयन आहे. कार्बन टेट्राफ्लोराइडमधून फ्लोरिन व दोन विजाणू काढून घेतल्यावर तयार होणाऱ्या CF32+ या द्विधन आयनाची अरगॉनशी अभिक्रिया घडवली असता हे अस्थिर संयुग तयार होते.[१]

संदर्भ[संपादन]