Jump to content

आयएनएस विंध्यगिरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
INS Vindhyagiri; INS Vindhyagiri; आय.एन.एस. विंध्यगिरी; INS Vindhyagiri (F42); INS Vindhyagiri; INS Vindhyagiri; آی‌ان‌اس وینداجیری (اف۴۲); INS Vindhyagiri; INS Vindhyagiri (F42); 1977 Nilgiri-class frigate; indisches Schiff; 1977 Nilgiri-class frigate; schip; barku den India; INS Vindhyagiri (F42); आय.एन.एस. विंध्यगिरी (एफ४२); आयएनएस विंध्यगिरी
आय.एन.एस. विंध्यगिरी 
1977 Nilgiri-class frigate
माध्यमे अपभारण करा
प्रकार
  • frigate
चालक कंपनी
Country of registry
जलयान दर्जा
महत्वाची घटना
  • ship launching (इ.स. १९७७)
  • ship commissioning (इ.स. १९८१)
  • ship decommissioning (इ.स. २०१२)
पासून वेगळे आहे
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

आय.एन.एस. विंध्यगिरी (एफ४२) ही भारतीय नौदलाची निलगिरी प्रकारची फ्रिगेट आहे. ही लढाऊ नौका जुलै ८, इ.स. १९८१ रोजी सेवेत रुजू झाली.

जानेवारी २०११ अपघात आणि जलसमाधी

[संपादन]

जानेवारी ३०, इ.स. २०११ रोजी विंध्यगिरीला मुंबईनजीक संकरॉक दीपगृहाजवळ एम.व्ही. नॉर्डलेक या मालवाहू नौकेने जोरदार धडक दिली. यावेळी विंध्यगिरीवर नौसैनिकांची कुटुंबेही होती. या अपघातात जीवितहानी झाली नाही. जानेवारी ३१ रोजी बचावकार्य सुरू असतानाच विंध्यगिरीने जलसमाधी घेतली. काहीच दिवसांपूर्वी या फ्रिगेटला निवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.[] ११ जून, २०१२ रोजी ही नौका अधिकृतरीत्या निवृत्त झाल्यावर आता तिचा उपयोग नेमबाजीच्या सरावासाठी करण्यात येईल.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]