आफ्रो-आशियन भाषासमूह
Appearance
(आफ्रो-आशियन भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)
आफ्रो-आशियन किंवा आफ्रेशियन हे जगातील एक प्रमुख भाषाकुळ आहे. ह्या भाषासमूहामध्ये सुमारे ३०० भाषा असून त्या प्रामुख्याने मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका व आफ्रिकेचे शिंग ह्या भूभागांत बोलल्या जातात.
प्रमुख उपसमूह
[संपादन]- सामी भाषासमूह
- बर्बर भाषासमूह
- कुशितिक भाषा
- चाडी भाषा
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत