Jump to content

योंग-हाक आन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आन योंग-हाक या पानावरून पुनर्निर्देशित)
आन योंग-हाक
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावआन योंग-हाक
जन्मदिनांक२५ ऑक्टोबर, १९७८ (1978-10-25) (वय: ४५)
जन्मस्थळकुराशिकी, ओकायामा, जपान
उंची१.८२ मी (५ फु ११+ इं)
मैदानातील स्थानमधली फळी
क्लब माहिती
सद्य क्लबओमिया आर्दिजा
क्र5
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा(गो)
२००२–२००४अल्बिरेक्स नीगाता९४(७)
२००५नागोया ग्राम्पस२१(०)
२००६–२००७बुसान आय'पार्क३९(५)
२००८–२००९सुवोरी सॅमसंग ब्लूविंग्स१८(२)
२०१०–ओमिया आर्दिजा(०)
राष्ट्रीय संघ
२००२–उत्तर कोरिया२२(२)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १४ जानेवारी २०१०.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: ७ मार्च २००७

आन योंग-हाक (हांजा: 安英學 ; कोरियन: 안영학 ;) (ऑक्टोबर २५, १९७८ - हयात) हा जपानात जन्मलेला उत्तर कोरियन फुटबॉल खेळाडू आहे. आन उत्तर कोरियाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर, तर जे. लीग डिव्हिजन १ साखळी स्पर्धेत ओमिया आर्दिजा संघाकडून खेळला आहे. तो मधल्या फळीतील खेळाडूच्या भूमिकेतून खेळतो.

बाह्य दुवे

[संपादन]