आदि द्रविड
Appearance
आदि द्रविड (किंवा आदि द्रविडर ) हा शब्द १९१४पासून भारतातील तामिळनाडू राज्याने परैैयार दर्शविण्यासाठी वापरला [१] २०११ च्या भारताच्या जनगणनेच्या वेळी त्यांची राज्यात सुमारे १८% लोकसंख्या होती.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ Bergunder 2004.
- ^ "Half of India's dalit population lives in 4 states". द टाइम्स ऑफ इंडिया. 2013-05-02. 2018-02-12 रोजी पाहिले.