Jump to content

आदित्य मोडक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आदित्य मोडक (२४ सप्टेंबर, १९९५:अलिबाग, महाराष्ट्र - ) हा एक भारतीय चित्रपट निर्माता आहे जो झोम्बिवली, सिलेक्शन डे, लिफ्टमॅन आणि समंतर यासारख्या मालिका निर्मितीसाठी ओळखला जातो.[][]

मागील जीवन आणि शिक्षण

[संपादन]

आदित्यने आपले शालेय शिक्षण जेएच अंबानी विद्यालय लोधीवली, खालापूर येथून पूर्ण केले.

फिल्मोग्राफी

[संपादन]
  • समंतर
  • झोम्बिवली
  • सिलेक्षन डे
  • लिफ्टमन

बाह्य दुवे

[संपादन]

आदित्य मोडक आयएमडीबीवर

संदर्भ

[संपादन]
  1. ^ months, Tanzim Pardiwalla 3; Weeks, 3 (2021-04-29). "Exclusive: Chaitanya Tamhane And Aditya Modak On Award-Winning Film 'The Disciple', "Our Stories Do Matter"". Mashable India (इंग्रजी भाषेत). 2021-08-20 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  2. ^ "The Disciple movie review: A demanding drama from master-in-the-making Chaitanya Tamhane". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-04-30. 2021-08-20 रोजी पाहिले.