आउटलूक.कॉम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आउटलूक.कॉम
Outlooklogo.png
Outlook.com Inbox.jpg
इन्बॉक्स व चॅट खिडकीबरोबर आउटलूक.कॉमची झलक
दुवा आउटलूक.कॉम
व्यावसायिक? होय
प्रकार आंतरजालावरील विपत्रसेवा
नोंदणीकरण आवश्यक
भाषा) १०६ भाषा
आशयाचा परवाना प्रताधिकारित
मालक मायक्रोसॉफ्ट
निर्मिती मायक्रोसॉफ्ट
अनावरण जुलै ३१, २०१२ (पूर्वावलोकन)
अ‍ॅलेक्सा मानांकन ६६८ (ऑगस्ट २०१२)
सद्यस्थिती चालू

आउटलूक.कॉम ही मायक्रोसॉफ्टने नुकतीच प्रकाशित केलेली एक आंतरजालावरील विपत्रसेवा आहे.