आउटलुक.कॉम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आउटलुक.कॉम
आउटलुक.कॉम लोगो
प्रकार आंतरजालावरील विपत्रसेवा
उपलब्ध भाषा १०६ भाषा
मालक मायक्रोसॉफ्ट
निर्मिती मायक्रोसॉफ्ट
दुवा आउटलुक.कॉम
व्यावसायिक? होय
नोंदणीकरण आवश्यक
अनावरण जुलै ३१, २०१२ (पूर्वावलोकन)
सद्यस्थिती चालू
आशय परवाना प्रताधिकारित
अ‍ॅलेक्सा मानांकन ६६८ (ऑगस्ट २०१२)

आउटलुक.कॉम ही मायक्रोसॉफ्टने २०१२ साली सुरू केलेली एक आंतरजालावरील विपत्रसेवा आहे.