Jump to content

आईल ऑफ मान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आइल ऑफ मान
आइल ऑफ मानचा ध्वज
असोसिएशन आइल ऑफ मान क्रिकेट असोसिएशन
कर्मचारी
कर्णधार क्लेअर क्रो
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य[१] (२०१७)
संलग्न सदस्य (२००४)
आयसीसी प्रदेश युरोप
आयसीसी क्रमवारी सद्य[२] सर्वोत्तम
म.आं.टी२०एन/एएन/ए
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला आं.टी२० वि नॉर्वेचा ध्वज नॉर्वे डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान, आल्मरिया येथे; १२ नोव्हेंबर २०२२
अलीकडील महिला आं.टी२० वि स्वीडनचा ध्वज स्वीडन डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान, आल्मरिया येथे; १४ नोव्हेंबर २०२२
महिला आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[३]१/३
(० बरोबरी, ० निकाल नाही)
चालू वर्षी[४]०/०
(० बरोबरी, ० निकाल नाही)
२ जानेवारी २०२३ पर्यंत

आइल ऑफ मान महिला क्रिकेट संघ हा एक संघ आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये आइल ऑफ मानचे प्रतिनिधित्व करतो. आइल ऑफ मान क्रिकेट असोसिएशनने नोव्हेंबर २०२० मध्ये पहिला महिला राष्ट्रीय संघ तयार केला.[५]

एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने त्याच्या सर्व सदस्यांना पूर्ण ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) दर्जा दिला.[६] म्हणून, १ जुलै २०१८ पासून आइल ऑफ मान आणि इतर आयसीसी सदस्यांमध्ये खेळलेले सर्व ट्वेंटी-२० (टी२०आ) सामने पूर्ण अधिकृत आंतरराष्ट्रीय दर्जासाठी पात्र आहेत.[७] आइल ऑफ मानने त्यांचा पहिला महिला टी२०आ सामना नोव्हेंबर २०२२ मध्ये नॉर्वेविरुद्ध २०२२ च्या स्पेन महिला पंचरंगी मालिकेचा भाग म्हणून खेळला.[८]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". International Cricket Council. 22 June 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "ICC Rankings". International Cricket Council.
  3. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  5. ^ "Participation surge: Isle of Man to establish inaugural women's national squad". Emerging Cricket. 10 October 2020. 20 October 2020 रोजी पाहिले.
  6. ^ "All T20 matches between ICC members to get international status". International Cricket Council. 26 April 2018 रोजी पाहिले.
  7. ^ "T20s between all ICC members to have international status". ESPNcricinfo. 26 April 2018 रोजी पाहिले.
  8. ^ "Desert Springs to host international double". Emerging Cricket. 27 October 2022. 28 October 2022 रोजी पाहिले.