आईन्ना हमीजाह हाशिम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आईन्ना हमीजाह हाशिम
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
आईन्ना हमीजाह हाशिम
जन्म २९ जुलै, २००० (2000-07-29) (वय: २३)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची
गोलंदाजीची पद्धत उजवा हात मध्यम-वेगवान
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ) ३ जून २०१८ वि भारत
शेवटची टी२०आ २१ सप्टेंबर २०२३ वि भारत
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ३ डिसेंबर २०२३

आइन्ना हमिझाह हाशिम (जन्म २९ जुलै २०००) एक मलेशियाई क्रिकेट खेळाडू आहे.[१] तिने ३ जून २०१८ रोजी, २०१८ महिला ट्वेंटी-२० आशिया चषक स्पर्धेत मलेशियासाठी महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) पदार्पण केले.[२] एप्रिल २०२१ मध्ये, मलेशियन क्रिकेट असोसिएशनने करारबद्ध केलेल्या १५ खेळाडूंपैकी ती एक होती, मलेशियन संघासाठी पहिल्यांदाच महिला क्रिकेट खेळाडूंना करार देण्यात आला होता.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Ainna Hamizah Hashim". ESPNcricinfo. 4 July 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "1st Match, Women's Twenty20 Asia Cup at Kuala Lumpur, Jun 3 2018". ESPNcricinfo. 4 July 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "Malaysia award contracts to women's national team". CricketEurope. Archived from the original on 21 April 2021. 22 April 2021 रोजी पाहिले.