आंबेहळद
Appearance
आंबेहळद (शास्त्रीय नाव: Curcuma Amada, क्युरकुमा अमाडा;) ही दक्षिण आशिया, आग्नेय आशिया या भूप्रदेशांत उगवणारी, हळदीच्या सजातीय प्रजातीतील एक औषधी वनस्पती आहे.
औषधी गुणधर्म
[संपादन]शरीराच्या एखाद्या भागावर सूज आली असता आंबेहळद उगाळून लावली जाते.