Jump to content

आंबेरी-मालवण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आंबेरी हे मालवणमधील निसर्गाने नटलेले एक गाव आहे.हे गाव मालवणकुडाळ या २ तालुक्यांना विभाजीत करते.गावच्या वेशीवर कर्ली नदी वाहते जी पुढे अरबी सागराला जाउन मिळते.[१] गावामधे प्रसिद्ध अशी काही मंदिरे आहेत.उदा.सकलेश्वर मंदिर,माऊली,सातेरी,भराडीआई इ.दरसाली गावी जत्रा असते,ज्यासाठी लोक मुंबईवरून गावी जातात.मालवणमधून गावी दिवसाला ५ बसेस सोडन्यात येतात.(६,८,१०,२,५ वाजता).मालवणपासून साधारण १ तास लागतो.(अंतर-१८ किमी)

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "मालवणसिटी.कॉम हे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)". Archived from the original on 2010-10-16. 2010-10-11 रोजी पाहिले.