Jump to content

आम्लवेतस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आंबट चुका या पानावरून पुनर्निर्देशित)

आम्लवेतस (Rumex Vesicarius) किंवा आंबट चुका ही एक औषधी वनस्पती आहे. [] []

ही भाजी नावाप्रमाणे आंबट असते. चुक्याचे झुडुप १५ ते ३० सेंमी उंच असते. पाने कडक आणि गोलसर असतात. देठदेखील बराच मऊ असतो. चुक्याला तुळशीसारखे पण लालसर दिसणारे तुरे(मंजिऱ्या) येतात. याच्या बिया शेवरीच्या कापसासारख्या असतात.

संदर्भ व टीप

[संपादन]
  1. ^ आप्पाशास्त्री साठे, "घरगुती औषधे", आयुर्वेद भवन: १९८८, पृष्ठ ९
  2. ^ Flowers of India, Bladder dock, http://www.flowersofindia.net/catalog/slides/Bladder%20Dock.html, accessed 11 March 2018