Jump to content

अ वेनस्डे!

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अ वेन्सडे(२००८ चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
अ वेन्सडे
दिग्दर्शन नीरज पांडे
प्रमुख कलाकार अनुपम खेर, नसीरुद्दीन शाह, दीपल शॉ, जिम्मी शेरगिल
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ५ सप्टेंबर २००८


'"अ वेन्सडे!" हा नीरज पांडे लिखित व दिग्दर्शित हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाने ३४ करोड रुपयांचा व्यवहार केला.हा चित्रपट आधुनिक कथानक व शैलीदार समाप्ती यामुळे गाजला.

उल्लेखनीय

[संपादन]

या चित्रपटाने बरेच पुरस्कार मिळविलेत. या चित्रपटास "उत्कृष्ट दिग्दर्शक" व "उत्कृष्ट कथानक" साठी स्टार स्क्रीन अवॉर्ड मिळाले.

कलाकार

[संपादन]
कलाकार पात्र
अनुपम खेर प्रकाश राठोड
नसीरुद्दीन शाह कॉमन मॅन
दीपल शॉ नैना रॉय
जिम्मी शेरगिल अरीफ खान
आमीर बशिर जय सिंग
के.पी.मुखर्जी इब्राहीम खान
रोहीतश गौर अखलक अहमद
विजै भाटीया मोहम्मद जहीर
मुकेश भट्ट खुर्शिद लाला

बाह्य दुवे

[संपादन]