अशोक मुळ्ये
Appearance
अशोक मुळ्ये हे एक रंगकर्मी आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या काही दिवस आधी ते "असंही एक साहित्य संमेलन" नावाचे संमेलन भरवतात.