Jump to content

अशोक तंवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अशोक तनवर या पानावरून पुनर्निर्देशित)
अशोक तंवर

कार्यकाळ
इ.स. २००९ – १८ मे, २०१४
राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी
मतदारसंघ सिरसा

जन्म १२ फेब्रुवारी, १९७६ (1976-02-12) (वय: ४९)
हरियाणा, भारत
राजकीय पक्ष काँग्रेस, भाजप, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस
पत्नी अवंतिका माकन
अपत्ये

अशोक तंवर (१२ फेब्रुवारी, १९७६:हरयाणा, भारत - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे सिरसा मतदारसंघातून काँग्रेस तर्फे १५व्या लोकसभेवर निवडून गेले.

तंवर हे भाजप, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये येउन जाउन होते.