अशोक खेमका
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
अशोक खेमका | |
---|---|
जन्म |
३० एप्रिल, इ.स. १९६५ पश्चिम बंगाल, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | बीटेक, एमबीए, पीएचडी(संगणकशास्त्र अभियांत्रिकी) |
प्रशिक्षणसंस्था |
भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर, टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई |
पेशा | भारतीय नागरी सेवा, हरियाणा सरकार |
कारकिर्दीचा काळ | १९९१ पासून पुढे |
ख्याती | भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई |
पदवी हुद्दा | प्रबंध निदेशक, हरियाणा बियाणे विकास महामंडळ (१५ ऑक्टोबर २०१२ पासून) |
पुरस्कार | भ्रष्टाचारावरील लढ्यासाठीचा एस.आर. जिंदाल पुरस्कार -२०११ |
अशोक खेमका(३० एप्रिल, इ.स. १९६५;पश्चिम बंगाल - हयात) हे हरियाणा सरकारसाठी काम करणारे एक वरिष्ठ नागरी सेवक आहेत.[१] [२] भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करण्यात तत्पर असल्याने ते प्रकाशझोतात आले आहेत.[३] उच्च जागांवरील भ्रष्टाचार समोर आणण्यासाठी निर्भीडपणे प्रयत्न केल्याबद्दल त्यांना "भ्रष्टाचारावरील लढ्यासाठीचा एस.आर. जिंदाल पुरस्कार -२०११" देण्यात आला आहे.[४][५]
संदर्भ[संपादन]
- ^ "Officer with impeccable integrity[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (इंग्रजी भाषेत). URL–wikilink conflict (सहाय्य)
- ^ "खमका आधिकारी".
- ^ "Haryana IAS officer probing Vadra-DLF deal transferred" (इंग्रजी भाषेत).
- ^ "Shri Ashok Khemka, Winner of 'S R Jindal Prize – 2011' for Crusade Against Corruption" (इंग्रजी भाषेत).
- ^ "S R Jindal Prize • Rs. 10 lakhs" (PDF) (इंग्रजी भाषेत).