अशोक खेमका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अशोक खेमका
जन्म ३० एप्रिल, इ.स. १९६५
पश्चिम बंगाल, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बीटेक, एमबीए, पीएचडी(संगणकशास्त्र अभियांत्रिकी)
प्रशिक्षणसंस्था भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर,
टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई
पेशा भारतीय नागरी सेवा, हरियाणा सरकार
कारकिर्दीचा काळ १९९१ पासून पुढे
ख्याती भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई
पदवी हुद्दा प्रबंध निदेशक, हरियाणा बियाणे विकास महामंडळ (१५ ऑक्टोबर २०१२ पासून)
पुरस्कार भ्रष्टाचारावरील लढ्यासाठीचा एस.आर. जिंदाल पुरस्कार -२०११


अशोक खेमका(३० एप्रिल, इ.स. १९६५;पश्चिम बंगाल - हयात) हे हरियाणा सरकारसाठी काम करणारे एक वरिष्ठ नागरी सेवक आहेत.[१] [२] भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करण्यात तत्पर असल्याने ते प्रकाशझोतात आले आहेत.[३] उच्च जागांवरील भ्रष्टाचार समोर आणण्यासाठी निर्भीडपणे प्रयत्न केल्याबद्दल त्यांना "भ्रष्टाचारावरील लढ्यासाठीचा एस.आर. जिंदाल पुरस्कार -२०११" देण्यात आला आहे.[४][५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Officer with impeccable integrity[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2012-10-17. 2012-11-03 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  2. ^ "खमका आधिकारी". Archived from the original on 2012-10-20. 2012-11-03 रोजी पाहिले.
  3. ^ "Haryana IAS officer probing Vadra-DLF deal transferred" (इंग्रजी भाषेत).
  4. ^ "Shri Ashok Khemka, Winner of 'S R Jindal Prize – 2011' for Crusade Against Corruption" (इंग्रजी भाषेत).
  5. ^ "S R Jindal Prize • Rs. 10 lakhs" (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (PDF) on 2012-10-21. 2012-11-03 रोजी पाहिले.