Jump to content

खोड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खोड

झाडाच्या जमिनीतून बाहेर आलेल्या मुख्य भागास खोड म्हणतात. वनस्पतीची ओळख पटविण्यास तसेच वर्गीकरणासाठी खोड एक महत्त्वाचे अंग आहे. खोड हे जमिनीच्या वर असते .