अवधूत उपनिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे उपनिषद् कृष्ण यजुर्वेदीय आहे. या उपनिषदात सांकृतीच्या जिज्ञासेचे समाधान करताना भगवान दत्तात्रेयांनी अवधूत स्थितीच्या स्वरूपाचे आणि श्रेष्ठत्वाचे वर्णन केलेले आहे. अवधूत स्थितीमध्ये कोणत्या प्रकारे श्रेष्ठ तत्त्वात समाविष्ट झाल्याने व्यक्ती धन्य होते याचेही वर्णन केलेले आहे.

पहा :