आश्रम उपनिषद
Appearance
हे एक अत्यंत महत्त्वाचे उपनिषद आहे आणि अथर्ववेदाशी संबंधित आहे. या उपनिषदात प्राचीन आश्रम व्यवस्थेचे वर्णन केलेले आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या चार आश्रमांशी संबंधित विविध बाबींचे तसेच नियमांचे, शिस्तीचे संक्षिप्त वर्णन केलेले आहे. ह्या उपनिषदाच्या चार कंडिका किंवा चार खंड चार आश्रमांशी संबंधित आहेत.
पहा :