अल-अहली सौदी एफ.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अल-अहली या पानावरून पुनर्निर्देशित)

अल-अहली सौदी एफ.सी. (अरबी:النادي الاهلي السعودي) हा सौदी अरेबियाच्या जेद्दा शहरात स्थित फुटबॉल क्लब आहे. हा क्लब सौदी प्रो लीगमध्ये खेळतो.

या क्लबची स्थापना १९३७मध्ये झाली.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.