अलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड
प्रकार सार्वजनिक
शेअर बाजारातील नाव बी.एस.ई.533573एन.एस.ई.APLLTD
उद्योग क्षेत्र औषधे्
स्थापना १९०७[१]
मुख्यालय बडोदा, गुजरात[२], भारत
सेवांतर्गत प्रदेश जगभर
महत्त्वाच्या व्यक्ती चिरायू अमीन (अध्यक्ष) प्रणव अमीन (एम डी) शौनक अमीन (एम डी) उदीत अमीन (एम डी)
उत्पादने औषधs,ब्रँडेड आणि जेनेरिक औषधे
महसूली उत्पन्न increase Indian Rupee symbol.svg31.31 बिलियन (US$६९५.०८ मिलियन) (२०१६ - २०१७)[३]
निव्वळ उत्पन्न increase Indian Rupee symbol.svg4.01 बिलियन (US$८९.०२ मिलियन) (२०१६ - २०१७)[४]
संकेतस्थळ www.alembicpharmaceuticals.com

अलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही एक भारतीय मुळची बहुराष्ट्रीय औषधी कंपनी आहे. जिचे मुख्यालय गुजरात मधील बडोदा शहरात आहे. [५] अलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनी फार्मास्युटिकल उत्पादने, औषधी पदार्थ आणि त्या संबधी उत्पादनांमध्ये गुंतलेली आहे. तसेच भारतातील एंटी-इन्फेक्टीव्ह ड्रग्सच्या मॅक्रोलाइड्स विभागातील बाजारात अधिपत्य असल्याचेही म्हटले जाते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Pricing pressure: Alembic may exit penicillin-G business". The Times of India. 9 January 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "Alembic Pharmaceuticals Ltd". profit.ndtv.com. 26 December 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "Annual Report 2016-17" (PDF). Archived from the original (PDF) on 2017-11-17. 24 November 2017 रोजी पाहिले.
  4. ^ "Annual Report 2016-17" (PDF). Archived from the original (PDF) on 2017-11-17. 24 November 2017 रोजी पाहिले.
  5. ^ "Alembic Pharmaceuticals Ltd". profit.ndtv.com. 26 December 2016 रोजी पाहिले.