Jump to content

अलेक्सांदर शेलिगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अलेक्सांदर शेलिगा

अलेक्सांदर शेलिगा (स्लोव्हेनियन: Aleksander Šeliga, १ फेब्रुवारी १९८०) हा एक स्लोव्हेनियन फुटबॉलपटू आहे. गोलरक्षक असलेला शेलिगा २०१० पासून स्लोव्हेनिया संघाचा भाग आहे. शेलिगा २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळला होता.

बाह्य दुवे

[संपादन]