अलू दियेरा
Appearance
अलू दियेरा
| लिंग | पुरूष |
|---|---|
| नागरिकत्व | फ्रान्स |
| कोणत्या देशामार्फत खेळला | फ्रान्स |
| स्थानिक भाषेतील नाव | Alou Diarra |
| दिलेले नाव | Alou |
| आडनाव | Diarra |
| जन्म तारीख | १५ जुलै 1981 |
| जन्मस्थान | Villepinte |
| मातृभाषा | फ्रेंच भाषा |
| बोलण्याची वा लेखनाची भाषा | फ्रेंच भाषा |
| व्यवसाय | association football player, association football coach |
| Position played on team / speciality | मिडफील्डर |
| कार्य कालावधी (प्रारंभ) | 2000 |
| खेळ | फुटबॉल |
| Participant in | २०१० फिफा विश्वचषक, २००६ फिफा विश्वचषक, युएफा यूरो २०१२ |
| लिग | प्रीमियर लीग |
अलू दियेरा (१५ जुलै, १९८१:व्हियेपिंते, फ्रांस - ) हा
फ्रान्सकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा सहसा मधल्या फळीत करीत खेळत असे आणि गरज पडल्यास तो बचावफळीतून बचावात्मक जबाबदारी सांभाळित असे. त्याचे वर्णन मजबूत, ॲथलेटिक आणि अत्यंत शक्तिशाली खेळाडू असे केले जाते व त्याची तुलना फ्रेंच आंतरराष्ट्रीय खेळाडू पॅट्रिक व्हियेराशी केली जाते.[१]
दियारा याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात सेन-सें-देनी येथील ऑल्ने आणि त्याचे मूळ गाव असलेल्या व्हियेपिंते क्लबमधून केली. १९९७ मध्ये, तो सीएस लुहॉ-क्युझो मध्ये सामील झाला आणि १९९९-२००० च्या हंगामात त्याने दुसऱ्या विभागात व्यावसायिक पदार्पण केले.
हा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ↑ Scott, Matt (5 January 2006). "Wenger weighs up £5m move for Liverpool cast-off Diarra". The Guardian. London. 3 March 2011 रोजी पाहिले.