Jump to content

अलुवा महादेव मंदिर

Coordinates: 10°07′01″N 76°21′13″E / 10.1168843°N 76.3535963°E / 10.1168843; 76.3535963
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अलुवा महादेवाचे मंदिर या पानावरून पुनर्निर्देशित)
अलुवा महादेव मंदिर

नाव: अलुवा महादेव मंदिर
स्थान:
सॄष्टिकर्ता: Parashurama
स्थापत्य: Kerala style
स्थान: Periyar
निर्देशांक: 10°07′01″N 76°21′13″E / 10.1168843°N 76.3535963°E / 10.1168843; 76.3535963


अलुवा महादेवाचे मंदिर हे शिवाला समर्पित असलेले एक प्राचीन हिंदू मंदिर आहे. कोचीच्या उपनगरातील अलुवा मणप्पुरम येथे पेरियार नदीच्या काठावर वसलेले आहे.[] मंदिरातील प्रमुख देवता भगवान शिव आहेत. जे मुख्य गर्भगृहात पूर्वाभिमुख आहे. लोककथेनुसार परशुराम ऋषींनी मूर्तीची स्थापना केली आहे. केरळमधील १०८ शिव मंदिरांचा हा भाग आहे.[] मंदिर पोकड - थोराईकडावू रोडच्या मार्गावर पुकड जंक्शनपासून ४ किमी अंतरावर आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Archived copy". 22 November 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 November 2018 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
  2. ^ "108 Shiva Temples in Kerala created by Lord Parasurama". Vaikhari. 2014-11-06 रोजी पाहिले.
  3. ^ "Manappuram Sree Mahadeva Temple". Manappuram Sree Mahadeva Temple (इंग्रजी भाषेत). 2018-11-22 रोजी पाहिले.