Jump to content

अली आदिलशाह दुसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अली आदिलशाह दुसरा

आदिलशाही

सुलतान
आदिलशाही सुलतान
राज्य कारकीर्द १६५६ - १६७२
Predecessor मोहम्मद आदिलशाह
उत्तराधिकारी सिकंदर आदिलशाह
मृत्यु 24 Nov 1672
विजापूर
दफन बारा कमान
जोडीदार Khurshida Khanum
Issue

शहरबानू बेगम (Padshah Bibi)

हुसैन
सिकंदर आदिलशाह
Full name
सुलतान आदिलशाह सानी
House आदिलशाही
राजवंश आदिलशाही
वडील मोहम्मद आदिलशाह
आई कुतुबशाही राजवंशाची खादिजा सुलताना]]
धर्म शिया इस्लाम

अली आदिल शाह दुसरा हा विजापूरचा सुलतान होता. ४ नोव्हेंबर १६५६ रोजी आधीचा सुलतान मोहम्मद आदिल शाह याच्या मृत्यूनंतर पंतप्रधान खान मुहम्मद आणि गोवळकोंडाच्या कुतुबशहाची बहीण राणी बडी साहिबा यांच्या प्रयत्नातून अठरा वर्षांचा तरुण अली आदिल शाह दुसरा हा विजापूरच्या गादीवर बसला.

आदिलशाहच्या राज्यारोहणामुळे राज्यावर संकटे आली आणि त्याच्या कारकिर्दीमुळे विजापूर राज्याचा ऱ्हास झाला.

संदर्भ

[संपादन]