अलीबाबा और चालीस चोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अलीबाबा और चालीस चोर
निर्मिती वर्ष १९८०
भाषा हिंदी
देश भारत
दिग्दर्शन उमेश मेहरा
संगीत राहुल देव बर्मन
प्रमुख कलाकार धर्मेंद्र
हेमा मालिनी
झीनत अमान
प्रेम चोप्रा
मदन पुरी
प्रदर्शित ३० मे १९८०

अलीबाबा और चालीस चोर हा १९८० साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. अलीबाबा ह्या अरबी काल्पनिक पात्रावर हा चित्रपट आधारित आहे.

बाह्य दुवे[संपादन]