अरबाब नियाझ स्टेडियम
Appearance
(अर्बाब निआझ मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
नियाझ स्टेडियम याच्याशी गल्लत करू नका.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | पेशावर, पाकिस्तान |
स्थापना | १९८४ |
आसनक्षमता | ३०,००० (२०२१ नंतर) |
मालक | खैबर पख्तुन्ख्वा क्रीडा परिषद |
आर्किटेक्ट | अल्हाज मुहम्मद अस्लाम बट्ट |
यजमान | पाकिस्तान क्रिकेट संघ |
| |
प्रथम क.सा. |
८-११ सप्टेंबर १९९५: पाकिस्तान वि. श्रीलंका |
अंतिम क.सा. |
२७-३० ऑगस्ट २००३: पाकिस्तान वि. बांगलादेश |
प्रथम ए.सा. |
२ नोव्हेंबर १९८४: पाकिस्तान वि. भारत |
अंतिम ए.सा. |
६ फेब्रुवारी २००६: पाकिस्तान वि. भारत |
शेवटचा बदल ७ मे २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
अरबाब नियाझ स्टेडियम हे एक पाकिस्तानच्या पेशावर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
८ सप्टेंबर १९९५ रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका संघामध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला तर २ नोव्हेंबर १९८४ रोजी पाकिस्तान आणि भारत संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.